Bailgada Sharyaticha Rangda Pana-Damini waghmare

Bailgada Sharyaticha Rangda Pana

时间:2024-08-09

    使用手机浏览器「扫一扫」

    在手机上保存,获得更好体验

标签
歌词

आमची खिल्लारी जोड

हाय तोड़िस तोड़

बांधल येसन कचकून

पुढ भंडार उड़

लाल मातिच्या घाटात

फिरनार र रुबाबात कना कना

बैल गाड़ा शर्तिचा ह्यो रांगड़ा पणा

दोघ सजून धजून

बघा की नंदी उभा इथ थाटात

आर बडवा हलगी

ताशाची तररी

आवाज करा घाटात....

बारी मारणार आपुन

रावा तुम्ही जपून....

येणार पुन्हा पुन्हा....

ये...बैल गाड़ा शर्तिचा ह्यो रांगड़ा पणा

हाय जगाचा पोशिंदा

माझा बळीराजा हो जपतो जिवापल्याड

त्याची जागा ही नेहमी

दिलात राहील असा त्यो हाय लडीवाळ...(२)

याचा रुबाब भारी

अन आईटच न्यारी

चपळ ह्यो हजार गुणा...

ये...बैल गाड़ा शर्तिचा ह्यो रांगड़ा पणा

展开显示全部歌词