Dolyachya Dohat (From

Dolyachya Dohat (From"Chowk")

歌手:Onkarswaroop

时间:2023-05-09

    使用手机浏览器「扫一扫」

    在手机上保存,获得更好体验

标签
歌词

अशा भारल्या दुपारी

कुणी आला गं शीकारी

धार मीशाला

त्याची तलवार दुधारी

त्याच खडुस हसणे

माझ अलगद फसणे

तुझ्या गालावर मग

माझ्या ओठाचे रुसणे

तुझ्या डोळ्याच्या ग डोहात

काळ्या तीळाच्या मी मोहात

असा सुर मी मारला

तळ अलगद गाठला

मीठी चीलखती अंगाला

माझ्या सावळ्या रंगाला

गेला आरपार बाण

झाल यौवनाच गाणं

हा मदनाचा वारा

अंगी घामाच्या ग धारा

गंध केशर काश्मीरी

नसा नसात भीनला

गोफ वेणीचा ग राणी

तुझ्यासाठीच वीणला

展开显示全部歌词